SIGNATURE EXAMINATION
आम्ही खरेदीपत्र, सर्व्हिस डीड, ट्रस्ट डीड, इच्छापत्र, पॉवर ऑफ ॲटर्नी, पॉवर ऑफ ॲटर्नी, करार, नोटरी, चेक, निनावी पत्रे, हस्तलिखित साहित्य इत्यादी कागदपत्रावरील आम्ही हस्ताक्षर तपासतो.
दृष्टी फॉरेन्सिक लॅब ही सिग्नेचर तपासून त्याचा फॉरेन्सिक अहवाल बनवून देते, त्याचबरोबर कोर्टामध्ये साक्षीला सुद्धा फॉरेन्सिक तज्ञ हजर राहतात.
आमचे फॉरेन्सिक तज्ञ आत्तापर्यंत सही तपासलेल्या रिपोर्टवर कोल्हापूर कोर्ट, गडहिंग्लज कोर्ट, चंदगड कोर्ट, शाहूवाडी कोर्ट, कडेगाव कोर्ट, सातारा कोर्ट येथे साक्षीला हजर राहिलेले आहेत
सातारा कोर्ट मध्ये आमच्या सहीच्या रिपोर्टवर एका केसचा निकाल सुद्धा लागलेला आहे
WE VERIFY SIGNATURES ON DOCUMENTS LIKE PURCHASE DEED, SERVICE DEED, TRUST DEED, WILL, POWER OF ATTORNEY, SALE DEED, CONTRACT, NOTARY, CHEQUE, ANONYMOUS LETTERS, HANDWRITTEN MATERIALS ETC.
DRUSHTI FORENSIC EXAMINE THE SIGNATURE AND PREPARES A FORENSIC REPORT ON IT. FORENSIC EXPERTS ARE ALSO PRESENT FOR WITNESSING IN COURT.
OUR FORENSIC EXPERTS HAVE ATTENDED IN KOLHAPUR COURT, GADHINGLAJ COURT, CHANDGADH COURT, SHAHUWADI COURT, KADEGAON COURT, SATARA COURT ON SIGNATURE VERIFIED REPORTS.
A CASE HAS ALSO BEEN DECIDED ON THE REPORT OF OUR SIGNATURE IN THE SATARA COURT.