Follow & subscribe

21 व्या युगामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत. वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी च्या साह्याने आपण आपली कामे स्मार्टवर्कमध्ये करत आहोत. तर सध्याच या डिजिटल युगामध्ये आणखीन एक विशिष्ट आलेले आहे ते म्हणजे (ए आय) आर्टिफिशल इंटेलिजन्स. आर्टिफिशल इंटेलिजन्स तर पूर्ण धुमाकूळ घालून ठेवलेला आहे.

In the 21st century, we are using technology. We are doing our work in smart work with the help of different software and different technologies. So, right now, in this rapidly evolving digital age, another remarkable development has emerged — and that is Artificial Intelligence (AI). In fact, with the continuous advancement of technology, AI has become one of the most talked-about innovations today.Artificial Intelligence is all the rage.

पण आजच्या डिजिटल युगात दस्तऐवजांचे महत्त्व सुद्धा अभाधित आहे. अनेक वेळा असे दस्तऐवज असतात की त्यांच्यावर ती सत्य आहेत किंवा नाहीत अशी त्यांच्या शंका उपस्थित होते. ते संशयाच्या भौऱ्यात आढळतात. अशा वेळी आपण न्यायालयीन प्रक्रियेचा मदत घेतो. कोर्टामध्ये आपण दावा दाखल करतो. त्याच्यावर आपण केस लढतो आणि याच्यामध्ये मदत करतात ते म्हणजे फोरेन्सिक तज्ञ किंवा न्यायवैद्यकीय तज्ञ. तर याच डॉक्युमेंट ला ज्याच्यावर आपण संशय येतो किंवा ज्याच्यावर आपण शंका घेतो. त्यालाच क्वेश्चन डॉक्युमेंट किंवा संशयित दस्तऐवज असे संबोधतात आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे फोरेन्सिक तज्ञ.

In today’s digital age, the importance of documents is also considered unquestionable. Many times, documents are found to be under suspicion regarding their authenticity. They are placed in the shadow of doubt. In such cases, the legal process is taken recourse to. A claim is filed in the court. A case is fought against the concerned party, and assistance is provided by the forensic expert. The document, which is suspected or doubted, is referred to as a questioned document or a suspected document, and the most important role is played by the forensic expert.

www.drushtiforensiclab.in

क्वेश्चन डॉक्युमेंट म्हणजे काय ?

जे कागदपत्रे, दस्तऐवज ही ज्यांची सत्यता त्यांचे अधिकृतता त्यांची लेखन त्याच्यावर असलेली सही, त्याच्यावर असलेले टाईप रायटिंग किंवा त्याचे वय. यावर घेतलेला संशय म्हणजे क्वेश्चन डॉक्युमेंट.

“Documents whose authenticity, writing, signature, typewriting, or age is doubted are called questioned documents.”

उदाहरणार्थ,

१. चेकवर सही खोटी करण्यात आलेले आहे.

२. मृत्युपत्र खोटं बनवण्यात बनवण्यात आलेले आहे.

३. खरेदीपत्र खोटं बनवण्यात आलेले आहे.

4. करार पत्र खोटं बनवण्यात आलेला आहे.

5. बनावट ओळखपत्र बनवण्यात आलेले आहे.

6. कागदपत्रावर खोटे सही, शिक्का,स्टॅम्प खोटा आहे.

७. एखाद्या कागदपत्रावर काहीतरी दुरुस्ती ,त्याच्यावर नवीन काहीतरी लिहिलेले आहेत.

  1. The signature on the check has been forged.
  2. The will has been forged.
  3. The purchase deed has been forged.
  4. The contract has been forged.
  5. A fake identity card has been made.
  6. A document has been found with a fake signature, seal, or stamp.
  7. Something has been corrected on the document, and something new has been written on it.

या संकल्पनेचा इतिहास

क्वेश्चन डॉक्युमेंट परीक्षेचा इतिहास १९व्या शतकातला आहे. १८७० मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा अशा दस्तऐवजांची शास्त्रशुद्ध चौकशी करण्याची गरज भासली. भारतातही ब्रिटिश राजवटीत याचे बीज रोवले गेले आणि कालांतराने फॉरेन्सिक सायन्सच्या शाखेत याचा स्वतंत्र अभ्यास विकसित झाला.

The history of question document examination dates back to the 19th century. The need for a scientific investigation of such documents first arose in England in 1870. In India too, the seeds of this were planted during the British rule, and over time, it developed into a separate study within the branch of forensic science.

क्वेश्चन डॉक्युमेंटचा उपयोग काय आहे ?

खोटे बनावट दस्तावेज ओळखणे, सही ओळखणे, हस्ताक्षर ओळखणे, शिक्के, स्टॅम्प किंवा छपाई यांची सत्यता ओळखणे. कागदपत्रांचे वय ओळखणे कोर्टामध्ये याचा वापर कसा केला जातो.

न्यायालयात फॉरेनसिक डॉक्युमेंट तज्ञ एक न्याय वैद्यकीय अहवाल सादर करतात. त्या अहवालामध्ये गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टी ते नमूद करतात. न्यायाधीश किंवा वकील त्यांची साक्ष घेतात आणि त्या साक्षीच्या आधारे त्यांनी जो अहवाल दिलाय तो खरा आहे किंवा खोटा हे ठरवतात. अशा अहवालाला भारतीय पुरावा कायद्यांतर्गत मान्यता आहे.

Identifying forged documents, identifying signatures, identifying handwriting, identifying the authenticity of seals, stamps or printing. How it is used in court to identify the age of documents.

In court, forensic document experts present a forensic medical report. In that report, they point out things that are wrong. The judge or lawyer takes their testimony and based on that testimony, decides whether the report they have given is true or false. Such a report is admissible under the Indian Evidence Act.

क्वेश्चन डॉक्युमेंटच्या प्रकारांमध्ये कोणकोणते येतात ?

१. Signature Examination (सहीची तपासणी)

२. Handwriting Examination (हस्ताक्षराची तपासणी)

३. Altered Documents (बदललेले दस्तऐवज)

4. Forged Documents (बनावट कागदपत्रे)

5. Typewritten/Text Documents (टंकलेखन तपासणी)

6. Stamp/Seal Verification (शिक्क्यांची पडताळणी)

७. Burnt/Torn Documents (जळालेले/फाटलेले दस्तऐवज)

फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि क्वेश्चन डॉक्युमेंट यांचं नातं

फॉरेन्सिक डॉक्युमेंट तज्ञ हे त्यावेळी कागदपत्रे तपासतात. त्यावेळी ते वेगवेगळ्या उपकरणांची मदत घेतात. याच्यामध्ये ते पूर्णपणे कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास करतात. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्या का चुकीच्या आहेत आणि कशाप्रकारे चुकीचे आहेत या सर्व गोष्टींचा त्या अभ्यास करून त्याचा अहवाल बनवतात.

Forensic document experts examine documents at that time. At that time, they take the help of various devices. In this, they thoroughly study the documents. They study all the things that are wrong with it, why they are wrong, and how they are wrong, and then make a report on it.

सामान्य लोकांना हे कसे उपयोगी पडतं

सामान्य लोकांसाठी क्वेश्चन डॉक्युमेंट तज्ञ हे खूप मोलाची आणि जबाबदारीची भूमिका त्यांच्याबरोबर बजावतात. वेगवेगळ्या कागदपत्रावर झालेले सही, हस्ताक्षर त्याच्यामध्ये करण्यात आलेली छेडछाड, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या अहवाल बनवतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कागदपत्रांचा अभ्यास होतात.

For the general public, question document experts play a very valuable and responsible role. They study the signatures on various documents, the tampering with the signatures, and prepare reports. They study various documents.

बँकेतील फसवणूक असेल तर त्याच्या खोट्यासहीच्या आधारे जर रक्कम काढले असेल,

प्रॉपर्टीचा वाद असेल तर मृत्युपत्र किंवा दस्तऐवज कसे बनवले त्याची ती माहिती देतात.

नोकरी शिक्षण व व्यवसाय करता वेगवेगळे बनावट प्रमाणपत्र वापरले असतील

कागदावर चुकीचे सही शक्य मारून एक प्रस्ताव पास केला असेल किंवा पैसे काढले असतील किंवा सोसायटी, संस्था, कॉलेजेस किंवा व्यावसायिक करार याच्यावर चुकीच्या पद्धतीने जर असेल,

If fraud has occurred in the bank, the amount may have been withdrawn based on a forged signature.

If there is a property dispute, information is provided on how the will or document was prepared.

Different fake certificates may have been used for employment, education, or business purposes.

If a motion has been passed or money has been withdrawn by using a forged signature, or if a professional agreement, society, institution, or college document has been signed incorrectly, it is examined accordingly.

अशा प्रकरणांमध्ये फॉरेन्सिक तज्ञाकडून तपासणी करून खरे खोटे सिद्ध करता येते आणि आपण कायद्याच्या चौकडीत न्याय मिळू शकतो.

क्वेश्चन डॉक्युमेंट म्हणजे केवIf there is fraud in the bank, if the amount was withdrawn based on his forged signature,ळ संशयित कागदपत्रे नाहीत तर ते न्यायाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असते, कारण यामध्ये फॉरेन्सिक तज्ञांची भूमिका ही अत्यंत मोलाची असते .अशा तज्ञांची मदत घेऊन सामान्य नागरिक आपले हक्क सुरक्षित ठेवू शकतात. आपली कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकतात. कोर्टामध्ये केसेस चालू असतील तर त्यांचा वापर करू शकतात आणि नक्कीच न्याय मिळवू शकतात.

Questioned documents are not just suspicious documents, they are an important step towards justice, because the role of forensic experts is extremely valuable in this.With the help of such experts, ordinary citizens can protect their rights. They can keep their documents safe. If there are cases pending in the court, they can use them and definitely get justice.

🌐 फॉरेन्सिक सायन्सबद्दल अधिक जाणून घ्या आमच्या सोशल मीडियावर! 👇


📍 जिल्हा सत्र न्यायालय जवळ, रेणुका मंदिर मागे, गृहयोग अपारमेंट: A” विंग, शॉप नंबर “4”, पहिला मजला, कसबा बावडा, कोल्हापूर-416 006.

Mobile no: 9552912971

🔹 YouTube: https://www.youtube.com/@drustiforensiclab9437 

Facebook: 🔗https://www.facebook.com/DrushtiForensicLab

Instagram: 📸  https://www.instagram.com/drushtiforensiclab/

LinkedIn: 💼 https://www.linkedin.com/company/drushti-forensic-opc-private-limited/

WhatsApp Channel: 📢 https://whatsapp.com/channel/0029VaHqkPYEquiS7TJXhZ0e

Pinterest: 📌 https://pin.it/7oAjKnh8j

Website: 🌍 https://drushtiforensic.in/   

Telegram: https://t.me/drushtiforensiclab  

WhatsApp Group: 📲https://chat.whatsapp.com/EGAf5fxtkHB5txdpBdIyN5

📢 तुम्हाला फॉरेन्सिक सेवा हवी आहेत ? संपर्क साधा Drushti Forensic Lab ला! 🔬

Open chat
Hello
Can we help you?